आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिझनेसमनने मित्राच्या पत्नीला केले प्रपोज, ऐकले नाही म्हणून घरात घुसून केला रेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पठाणकोट/धारकलां - बिझनेसमनने मित्राच्या पत्नीला आधी प्रपोज केले आणि मग महिलेने नकार दिल्यावर आपल्या 2 साथीदारांना सोबत घेऊन महिलेच्या घरात घुसून तिच्यावर दुष्कर्म केले. यानंतर आरोपीने महिलेला धमकी दिली की, तिचा व्हिडिओ आणि फोटो काढला आहे. धारकला पोलिसांनी महिलेच्या जबाबावरून बिझनेसमनविरुद्ध रविवारी कलम-376 अंतर्गत घटना दाखल आहे. सध्या आरोपी फरार आहे. 

> मनवाल एरियातील महिलेने तक्रार दिली की, पती आणि खानपूर चौकातील एक बिझनेसमन मित्र आहे. तो पत्नी आणि मुलांसोबत घरी येत-जात होता. एका दिवशी तिने प्रपोज केले तर मी नकार दिला. यानंतर फेब्रुवारी 2015 मध्ये आरोपी 2 साथीदारांसोबत घरी आला आणि तिच्यावर दुष्कर्म केले. सोबतच आलेल्या तरुणाचे तोंड रुमालाने झाकले होते. त्यांनी बलात्काराचा व्हिडिओ बनवला आणि फोटो काढले. धारकला पोलिस स्टेशनचे एएसआय कुलदीप सिंह म्हणाले की, डीएसपी धारकलां यांनी चौकशी केल्यानंतर खानपूरच्या हरीश कुमारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, प्रकरणाचे इन्फोग्राफिक्स... 

बातम्या आणखी आहेत...