आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेग्नंट पत्नीच्या देहावर होते 33 वार, पतीने सांगितले- का केली आपल्या प्रेमाची एवढी निर्घृण हत्या..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कानपूर - बहुचर्चित जज प्रतिभा गौतम हत्याकांड प्रकरणात फॉरेन्सिक लॅबची रिपोर्ट बुधवारी अपर सत्र न्यायाधीशांच्या प्रथम सत्रन्यायालयात दाखल करण्यात आली. यात म्हटले आहे की, घटनास्थळी फाटलेले आढळलेले कागदाचे तुकडे (कथित सुसाइड नोट) ज्यावर जे हस्ताक्षर आहे, ती मृत जजच्या हस्ताक्षराशी जुळते.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, पतीने आपल्या प्रेग्नंट पत्नीला का दिला असा भयानक मृत्यू...

 

> तथापि, 9 ऑक्टोबर 2016 रोजी जज प्रतिभा गौतम यांचा मृतदेह त्यांच्या घरातून हस्तगत करण्यात आला होता. घटनास्थळी उपस्थित प्रतिभा यांचे पती मनु अभिषेक रंजनने सांगितल्यानुसार, त्यांची पत्नीने आत्महत्या केली होती. परंतु क्राइम सीन पाहून पोलिसांना संशय आला, पोस्टमॉर्टम रिपोर्टने या केसचा पूर्ण उलगडा केला. महिला जजच्या मर्डरचा खुलासा यूपी पोलिसांनी फक्त 24 तासांतच केला होता.
> केस सॉल्व्ह करणारे एसएसपी शलभ माथुर म्हणाले होते की, \"9 ऑक्टोबर 2016 रोजी सकाळी 9 वाजता पहिली सूचना मिळाली होती की, महिला जज प्रतिभा यांनी कानपूरच्या ऑफिशियल सर्किट हाऊसमध्ये सुसाइड केली आहे. मी स्पॉटवर पोहोचलो तेव्हा क्राइम सीन वेगळीच कहाणी सांगत होता. आम्ही त्यांचे पती मनु अभिषेक रंजनची चौकशी केली. आत्महत्या असल्याचे सांगताना त्याच्या देहबोलीत भीती जाणवत होती. तो जबाबही बदलत होता. मला तिथेच संशय आला की, त्याचा या मृत्यूशी नक्कीच कुठे ना कुठे संबंध आहे.\"
> शलभ माथुर म्हणाले- \"पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये समोर आले की, प्रतिभा तीन महिन्यांची प्रेग्नंट होती, सोबतच मृत्यूआधी त्यांना खूप टॉर्चर करण्यात आले होते, त्यांच्या बॉडीवर रॉडने मारहाण आणि ब्लेट कट केल्याच्या तब्बल 33 खुणा होत्या.\" 
> \"जेव्हा जेलमध्ये मनुची कडक चौकशी केली तेव्हा त्याने आपला गुन्हा कबूल केला आणि कशाप्रकारे आपल्याच पत्नीला भयानक मृत्यू दिला याचाही खुलासा केला. सध्या, मनु तुरुंगात आहे.\"

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, का खूनी पतीने आपल्या प्रेग्नंट पत्नीला दिला असा भयानक मृत्यू...

बातम्या आणखी आहेत...