आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • आता \'बाबा\' बनण्यासाठीही खासगी कंपनीप्रमाणे द्यावा लागेल इंटरव्ह्यू, Now Interview Is Must To Become Saint

आता \'बाबा\' बनण्यासाठीही खासगी कंपनीप्रमाणे द्यावा लागेल इंटरव्ह्यू, अशी असेल प्रक्रिया

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

न्यूज डेस्क - अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषणाच्या प्रकरणात आसारामला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्यापूर्वी डेरा सच्चा सौदा प्रमुख गुरमित राम रहीम सिंग, संत रामपाल, स्वामी नित्यानंद हेही कायद्याच्या कचाट्यात अडकलेले आहेत. 

> आसाराम साधू नाही, तर प्रवचनकार आहे. याप्रकारचे लोक महामंडलेश्वर बनू नयेत यासाठी आखाडा परिषदेने आपले स्वत:चे नियम-कायदे बनवले आहेत. अखिल भारतीय आखाडा परिषदोचे राष्ट्रीय अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांनी DivyaMarathi.Com ला सांगितले की, आता असेच कोणीही उठून महामंडलेश्वर बनू शकणार नाही. याची पूर्ण प्रोसिजर ठरवण्यात आली आहे. आम्ही सांगत आहोत, आता साधू-संत बनण्यासाठी काय प्रक्रिया आहे? जर एखाद्याला अखिल भारतीय आखाडा परिषदेची मान्यताप्राप्त असलेला महामंडलेश्वर बनायचे असेल तर त्याने काय करावे? 

 

देशभरात 25 लाख साधू-संत
> अखिल भारतीय आखाडा परिषदेअंतर्गत 13 आखाडे येतात. यात 25 लाख साधू-संत आहेत. एखाद्या विशिष्ट आखाडा जॉइन करण्याआधी तेथील ठरलेल्या प्रक्रियेतून जावे लागेल. तथापि, आसाराम साधू-संत नाही तर प्रवचनकार आहे. आखाड्यांचे पावित्र्य जपले जावे यासाठी आखाडा परिषदेने हा निर्णय घेतला. 


आता महामंडलेश्वर बनण्याची प्रक्रिया काय आहे, पाहा पुढच्या स्लाइड्सवर.. 

बातम्या आणखी आहेत...