आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांत्रिकाने आधी नशेचा पदार्थ खाऊ घातला, नंतर सहकाऱ्यांसोबत मिळून केले असे काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

साहारनपूर (उत्तर प्रदेश)-  येथे रविवारी तांत्रिकाने एका 2 महिन्याच्या प्रेग्नंट महिलेवर बलात्कार केल्याचे प्रकरण समोर आले आहे. महिलेच्या डोक्यात दुखत असल्याचे ती एका तात्रिकाकडे उपचारासाठी गेली होती. तांत्रिकाच्या सहकाऱ्यांनी देखील महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रकरण उजेडात आल्यानंतर आणि पीडितेने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपी तांत्रिकाला आटक केली आहे, तर त्याच्या फरार सहकाऱ्याचा पोलिस शोध घेत आहेत.

 

असे आहे संपूर्ण प्रकरण...
- बडगाव येथील एका महिलेने तक्रारीत म्हठले आहे की, रविवारी सायंकाळी डोक्यात दुखत असल्याचने उपचारासाठी ती देवबंद येथे राहणाऱ्या तांत्रिकाकडे उपचारासाठी गेली होती. तेव्हा तांत्रिकाने तिला नशिला पदार्थ खाऊ घातला, यानंतर ती बेशुद्ध झाली.
- त्यानंतर त्याने आपल्या सहकाऱ्यांसोबत मिळून महिलेवर समुहिक आत्याचार केला. शुद्धीत आल्यानंतर महिलेने रात्री उशारी आपल्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर कुटुंबींय मला घेऊन पोलिसात दाखल झाले.
- पोलिसांनी तांत्रिकासह दोन लोकांविरोधात सामुहिक आत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.


पुढील स्लाइडवर वाचा नेमके काय घडले...

बातम्या आणखी आहेत...