आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • हे आहेत आसारामपेक्षाही श्रीमंत बाबा, एवढी अचाट आहे संपत्ती Richest Baba Of India From Asaram Bapu To Ram Rahim

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हे आहेत आसारामपेक्षाही श्रीमंत बाबा, एवढी अचाट आहे संपत्ती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोधपूर - बुधवारी स्पेशल कोर्टाने आसारामला बलात्काराच्या खटल्यात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. एकेकाळी लाकूड-कोळशाचा व्यापार करणाऱ्या आसारामने अध्यात्माच्या मार्गाने अब्जावधींची संपत्ती गोळा केली होती. पीडितेच्या मते, तो स्वत:ला कृष्ण भगवान म्हणायचा. त्याच्या अशाच भूलथापांमुळे भारतातच नव्हे, तर विदेशातही लाखो भक्त त्याचे अनुयायाची बनले होते.

यानिमित्त DivyaMarthi.Com अशाच 9 आध्यात्मिक गुरू-बाबांबद्दल सांगत आहे, ज्यांच्याकडे अब्जावधींची संपत्ती आहे. आध्यात्मिक गुरूंनी फक्त फसवणूक करूनच पैसा कमावला असे नाही, यातील काही गुरू असेही आहेत, ज्यांनी नि:स्वार्थीपणाने इतरांचे आयुष्य सुधारण्याचा प्रयत्न केला आहे.

 

हे आहेत देशातील 9 सर्वात श्रीमंत बाबा, पाहा पुढच्या स्लाइड्सवर... 

बातम्या आणखी आहेत...