आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चमार\' शब्दाला प्रतिष्ठा मिळण्यासाठी धडपडणारी पंजाबी गायिका म्हणजे गिन्नी माही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - गीतांच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची ख्याती जगासमोर मांडणारी प्रसिद्ध पंजाबी गायिका गिन्नी माही गुरुवारी औरंगाबादेत कार्यक्रम सादर करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने गिन्नी प्रथमच औरंगाबादेत येत आहे. गिन्नी माही आणि तिचा बँड जगभरात प्रसिद्ध आहे. तळागाळातील लोकांसाठी झटलेल्या बाबासाहेबांचा जयजयकार ते त्यांच्या गाण्यांमधून करत असतात. याच गिन्नीच्या जीवनातील एका अत्यंत महत्त्वाची घटना आपण आज जाणून घेणार आहोत.   


'चमार' शब्दाशी नाते
गिन्नी माहीच्या काही गाण्यांमध्ये चमार हा शब्द खास पद्धतीने वापरला आहे. तिच्या एका अल्बमचे नाव 'चमार पॉप' असे होते. तर तिचे 'डेंजर चमार' असे बोल असलेले तिचे एक गाणेही प्रचंड गाजले आहे. पण हे गाणे कसे सुचले, किंवा या शब्दाचा वापर का करावासा वाटला याचे उत्तर गिन्नीहे काही वर्षांपूर्वी एका मुलाखतीत दिले होते. 


पुढील स्लाइड्सवर वाचा, गिन्नीने सांगितलेली 'डेंजर चमार' मागील कथा.. 

बातम्या आणखी आहेत...