Home | National | Other State | 'जेव्हापासून CM झालो आहे, घरात पाळणा हलला नाही', ही आहेत लालूंची 7 Funny वक्तव्ये Tej Pratap, Tejashwi Celebrate Lalu Yadav's Birthday

'जेव्हापासून CM झालो आहे, घरात पाळणा हलला नाही', ही आहेत लालूंची 7 Funny वक्तव्ये

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jun 12, 2018, 09:44 AM IST

आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव 70 वर्षांचे झाले आहेत. यानिमित्त 10 सर्कुलर रोडवरील त्यांच्या निवासस्थानावर शुभेच्छा दे

 • 'जेव्हापासून CM झालो आहे, घरात पाळणा हलला नाही', ही आहेत लालूंची 7 Funny वक्तव्ये Tej Pratap, Tejashwi Celebrate Lalu Yadav's Birthday

  पाटणा - आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव 70 वर्षांचे झाले आहेत. यानिमित्त 10 सर्कुलर रोडवरील त्यांच्या निवासस्थानावर शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्यांची रीघ लागली आहे. प्रकृती ठीक नसूनही लालू घरी येणाऱ्या लोकांची भेट घेऊन शुभेच्छांचा स्वीकार करत आहेत. लालूंना चारा घोटाळ्यांमध्ये शिक्षा झाली आहे. सध्या, 6 आठवड्यांच्या जामिनावर आहेत.

  तेजस्वी आणि तेजप्रताप यांनी कापला 71 पाउंड वजनी केक..
  (यानिमित्त divyamarathi.com लालूंची अशी वक्तव्ये सांगत आहे, जी देशभरात चर्चिली गेली.)

  - लालूंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने पक्षनेते आणि कार्यकर्ते गोळा झाले. लालूंच्या निवासस्थानाबाहेर मोठी गर्दी झाली.
  - मुख्य कार्यक्रम 5 देशरत्न मार्गस्थित तेजस्वी यादवच्या निवासस्थानी झाला. येथे पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी तेजस्वी आणि तेजप्रताप यांच्या उपस्थितीत 71 पाउंडचा केक कापून वाढदिवस साजरा केला.

  पुढच्या स्लाइड्सवर पाहा, लालूंची मजेशीर वक्तव्ये...

Trending