आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • स्पर्धा परीक्षेत असतात एवढे ट्रिकी प्रश्न तुम्ही असे काय कराल की काहीही न सांगता आम्ही लगेच उभे राहू? These Tricky Questions Asked In Competitive Exams Interview

स्पर्धा परीक्षेत असतात एवढे ट्रिकी प्रश्न- तुम्ही असे काय कराल की काहीही न सांगता आम्ही लगेच उभे राहू?

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉलेज डेस्क - मुलाखतींमध्ये अनेकदा उमेदवारांची पहिली प्रतिक्रिया, हजरजबाबीपणा जाणून घेण्यासाठी काही निरर्थक प्रश्नही विचारले जातात. उदा. तुम्ही एखाद्या दिवशी सकाळी उठल्यावर तुम्हाला कळले की तुम्ही प्रेग्नंट आहात तर तुम्ही काय कराल? यावर उमेदवाराने उत्तर दिले की, मी आनंदाने नाचू लागेन आणि सर्वात पहिल्यांदा ही बातमी माझ्या हसबंडला सांगेन.

 

मुलाखतीत प्रश्नावर गोंधळून जाऊ नका... 

अनेक वेळा याप्रकारच्या प्रश्नांमुळे उमेदवार गोंधळतात. ते लगेच काही उत्तर देऊ शकत नाहीत किंवा भीतीमुळे काहीही उत्तरे देतात. परंतु अशा वेळी कुल राहून संयमाने उत्तर देण्याची गरज असते. एक्स्पर्ट आश्रेंद्र मिश्रा सांगतात की, अनेक प्रश्न उमेदवारांची समज आणि आयक्यू लेव्हल चेक करण्यासाठी विचारलेले असतात. यामुळे अंदाज लावू शकता की, कोणत्या परिस्थितीत उमेदवाराचा विचार काय असेल. आज आम्ही अशाच काही प्रश्नांना आणि त्यांच्या उत्तरांना शेअर करत आहोत. हे प्रश्न विविध तज्ज्ञांनी वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये विद्यार्थ्यांसोबत शेअर केलेले आहेत.

 

पोलिस पहिल्यांदा कोणाच्या घराची आग विझवितील?, या प्रश्नाचे आणि उत्तर आणि अशाच प्रश्नोत्तरांना पाहा पुढच्या स्लाइड्सवर... 

बातम्या आणखी आहेत...