आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 डेडली एन्काउंटर स्पेशलिस्ट; कुणाची झाली सेंच्युरी, तर कोणी आहे अबतक 56

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ - यूपीत 24 तासांच्या आत 8 एन्काउंटर झाले. लखनऊमध्ये बावरिया गँगच्या 4 दरोडेखोरांना अटक करण्यात आली. दुसरीकडे, मुझफ्फरनगरमध्ये 25 हजार रुपयांचा इनामी बदमाश इंद्रपाल जाटला ढेर करण्यात आले. या निमित्ताने DivyaMarathi.Com आपल्या वाचकांना देशातील टॉप 10 एन्काउंटर स्पेशलिस्ट पोलिस ऑफिसर्सबाबत सांगत आहे. काहींनी एन्काउंटर करण्यात सेंच्युरी केली आहे, तर काहींचे अबतक 56 बदमाश ढेर झालेले आहेत.

 

महाराष्ट्र पोलिसांची 'किलर बॅच' 
- देशातील बेस्ट एन्काउंटर स्पेशलिस्ट्समध्ये मुंबई पोलिस ऑफिसर्सचे नाव सर्वात वरती येते.
- प्रकाश शर्मा, प्रफुल्ल भोंसले आणि शहीद विजय साळसकर हे महाराष्ट्र पोलिसांतील 1983 बॅचचे अधिकारी आहेत. हे तिघेही गुंडांना यमसदनी धाडण्याच्या बाबतीत देशभरात आदर्श ठरलेले आहेत.
- याच कारणामुळे 1983 च्या बॅचला महाराष्ट्र पोलिसांची 'किलर बॅच' म्हटले जाते.
- याच पर्टिकुलर बॅचच्या अधिकाऱ्यांनी दाऊद इब्राहिम, छोटा राजन आणि अरुण गवळी यांसारख्या अंडरवर्ल्ड गँग्जच्या 500 हून मेंबरचा सफाया केलेला आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, इतर डेडली एन्काउंटर स्पेशालिस्टबाबत...

बातम्या आणखी आहेत...