आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीचा हात हातात घेऊन नेतन्याहूंनी पाहिले प्रेमाचे प्रतिक, या अंदाजात घेतले फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा - इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पत्नी सारासोबत मंगळवारी जगप्रसिद्ध ताजमहाल पाहिला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सिंह यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. इस्त्रायलचे पंतप्रधान 6 दिसवांच्या भारत दौऱ्यावर आहेत. 

 

विमानतळावर नेतन्याहू आणि त्यांची पत्नी सारा यांचे ब्रजच्या लोकगीतांनी स्वागत करण्यात आले. त्यानंतर नेतन्याहू ताजमहाल पाहाण्यासाठी आले. येथे नेतन्याहू आणि त्यांची पत्नी एकमेकांच्या हातात हात टाकून ताजचे सौंदर्य न्याहाळताना दिसले. ताजमहालसोबत नेतन्याहू आणि त्यांची सारा यांनी फोटोसेशनही केले. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, नेतन्याहू-सारा यांचे फोटो...

बातम्या आणखी आहेत...