आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बायको माहेरी गेली अन् नवऱ्याने जन्‍मदात्‍या आई वडीलांसोबत केले असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आरोपीची पत्‍नी संध्‍या जैन - Divya Marathi
आरोपीची पत्‍नी संध्‍या जैन

भिलाई ( छत्तीसगड) - पत्‍नी माहेरी गेल्‍याच्‍या फायदा घेत पोटच्‍या मुलाने जन्‍मदात्‍या आई वडीलांना गोळ्या घातल्‍याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीच्‍या पत्‍नीचा जबाब नोंदवला. जवळ-जवळ अडीच तास आरोपीच्‍या पत्‍नीला प्रश्‍न विचारण्‍यात आले. याप्रकरणी काहीही माहित नसून घडलेल्‍या घटनेने आपल्‍यालाही धक्‍का बसल्‍याचे त्‍यांनी यावेळी सांगितले. 


काय आहे प्रकरण...
- नगपुरा पार्श्‍वनाथ चे फाउंडर 72 वर्षीय रामलाल जैन आणि त्‍यांची 67 वर्षीय पत्‍नी यांची पोटच्‍या मुलानेच गोळ्या घालून हत्‍या केली.

- आरोपीने टॉयलेट मधुन बाहेर पडणा-या वडीलांना पाठीत आणि मानेवर गोळ्या घातल्‍या. घटनेची वाच्‍यता कुठेही होऊ नये यासाठी त्‍यांने आईलाही तीन गोळ्या घातल्‍या. यात दोघांचाही जागीच मृत्‍यू झाला. 

- आरोपी संदीपने दोन दिवसा आगोदर घटनेची पुर्ण प्‍लानींग केली होती. संदीपने दाेन दिवसा आगोदर पत्‍नीला माहेरी पाठवले होते तर घटनेच्‍या रात्र सुरक्षारक्षकालाही सुट्टी दिली होती.    

- वडीलांची हत्‍या केल्‍यानंतर घटनेची कोणाला माहिती होऊ नये यासाठी त्‍याने आईचीही हत्‍या केली. 

 

हत्‍येचे कारण समजू शकेले नाही
आरोपीच्‍या पत्‍नीच्‍या जबाबातून समोर आलेल्‍या माहिती नुसार, त्‍यांना या घटनेबद्दल काहीही माहिती नव्‍हती. पीता पुत्रांमध्‍ये आर्थीक व्‍यवहार किंवा अन्‍य कुठल्‍याही कारणाने वाद नव्‍हता. आरोपीच्‍या वागण्‍यामध्‍ये या आगोदर कुठल्‍याही प्रकारचा बदल जानवला नसल्‍याचेही त्‍यांनी योवळी सांगीतले.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा आणखी फोटो...

बातम्या आणखी आहेत...