आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Job Alert: सरकारी नोकऱ्यांची बंपर भरती, लवकर करा अप्लाय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करिअर डेस्क - विविध सरकारी विभागांमध्ये बेरोजगार तरुणांसाठी जॉब्सच्या अनेक संधी आहेत. वेगवेगळ्या विभागांत 1800 हून अधिक सरकारी पदांसाठी अॅप्लिकेशन इन्व्हाइट करण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार अर्ज करण्यासाठी संबंधित विभागांच्या वेबसाइटवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकतात. 

 

नाबार्ड, मुंबई
पद : असिस्टंट मॅनेजर 
पद संख्या : 92 
अंतिम तिथी : 2 एप्रिल 2018 
https://www.nabard.org/default.aspx

 

एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया, नवी दिल्ली
पद : ज्युनियर एक्झिक्यूटिव्ह व इतर 
पद संख्या : 542 
अंतिम तिथी : 27 एप्रिल 2018 
https://www.aai.aero/

 

आणखी जॉब अलर्ट्स पाहा पुढच्या स्लाइड्सवर...