आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजोधपूर- येथे वीर दुर्गादास मल्टीलेवल रेल्वे ओव्हरब्रिजखाली एका टँकरने स्कूटीवरून जाणाऱ्या मुलीला चिरडले. या अपघातात तरूणीचा जागीच मृत्यू झाला, तर तिची लहान बहिन जखमी झाली. अपघातानांतर पोलिसांनी टँकर जप्त केले आहे.
अशी घटडी घटना...
- शास्त्रीनगरचे पोलिस अधिकारी अमित सिहाग यांनी सांगितले की, बंगाली कॉलनीती रहिवाशी मीना पूरी (20) आपली छोटी बहिण निकितासोबत पुस्तक विकत घेऊन घरी पतत होती. तेव्हा टँकरने मीनाच्या स्टूटीला चिरडले.
- या अपघातात मानाचा जागीच मृत्यू झाला, तर तिची लहान बहिण निकिता जखमी झाली. घटनेजवळच ड्यूटीवर असलेले पोलिस कर्मचारी तिथे पोहोचले.
- यानंतप पोलिलांनी जखमी निकितावर एसडीएममध्ये प्राथमिक उपचार केल्यानंतर तिला घरी पोहोचवले आणि टँकर ताब्यात घेऊन चालकाला अटक केली आहे.
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.