आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावाराणसी - यूथ फेस्टीव्हलमध्ये विद्यार्थी-विद्यार्थींनींच्या कला-गुणांसोबतच त्यांच्यातील अनेक रंग दिसत असतात. बीएचयू आयआयटीचा कल्चरल इव्हेंट 'काशी यात्रा' सुरु झाला आहे. या महोत्सवासाठी अनेक कॉलेजेसचे विद्यार्थी-विद्यार्थीनी पोहोचले आहेत. गुरुवारी येथे सनबीम कॉलेजची बी.कॉमची विद्यार्थीनीं सृष्टी आकर्षणाचे केंद्र ठरली. तिने पाठीवर 'महादेव' नावाचा टॅटू केलेला होता.
सृष्टीला तिने पाठीवर बनवलेल्या टॅटूबद्दल छेडले असता ती म्हणाली, 'मी काशीला रिप्रेझेंट करते. काशी महादेवाची नगरी म्हणून ओळखले जाते. त्यामुळे मी पाठीवर 'महादेव' लिहिले आहे आणि भाळी 'त्रिपूण्ड' आहे. त्याचे कारण शिव हे अर्धनारीश्वर म्हणूनही ओळखले जातात.'
- एका विद्यार्थीनीने तिचा लहेंगा राम नामाने सजवला होता. तिने सांगितले, 'वाराणसीचे लाकडी खेळणे देशभरात प्रसिद्ध आहे, मात्र ही कला अस्ताला जात आहे. त्यामुळे लहेंगावरच राम नाम लिहिले आहे, कारण काशी धार्मिक नगरी देखील आहे.'
- काशी यात्राला प्रोफेशनल मॉडेल दीपिका जूटच्या जॅकेटमध्ये आली होती.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, विद्यार्थिनींचा हटके अंदाज...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.