आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कठुआ प्रकरण; सीबीआय तपासासाठी मंत्र्याच्या ताफ्यावर केली दगडफेक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जम्मू - कठुअा हत्या प्रकरणाची सीबीअायमार्फत तपासाची मागणी करणाऱ्या नागरिकांनी शनिवारी जम्मू-पठाणकाेट महामार्गावर भाजपचे मंत्री श्यामलाल चाैधरी यांच्या कारवर दगडफेक केली. चाैधरी हे या भागातून जात असताना लाेकांनी त्यांना थांबवण्यासाठी चक्का जाम करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, त्यानंतरही ते न थांबल्याने संतप्त नागरिकांनी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक केली. दरम्यान, अाराेपींच्या समर्थनार्थ काढलेल्या रॅलीत गेल्यावरून भाजपचे मंत्री लालसिंह चाैधरी व चंद्रप्रकाश गंगा यांना राजीनामा द्यावा लागला हाेता.
बातम्या आणखी आहेत...