आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भावाने केली बहिणीच्या प्रियकर अन् आईची हत्या; पोलिसांना दिला लाइव्ह डेमो

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धमतरी- आपल्या बहीणीच्या प्रियकरासोबत तिच्या आईची हत्या करणाऱ्या आरोपीने भावाने चक्क पोलिसांसमोर हत्येचा डेमो दाखवला. दोन हत्या केल्यानंतर देखील माथेफिरूच्या चेहऱ्यावर कुठलाच पच्छाताप नव्हता...


म्हणाला- रात्री अचानाक जाग आली, तेव्हा केले हे सर्व...
- धमतरीच्या रत्नाबांधा कालेज जवळील गावात 11-12 जानेवारी दरम्यान रात्री अमृता बाई (50) आणि तिचा मुलगा दिनेश नागर(19)ची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
-  पोलिसांनी पाचव्या दिवशी घटनेचा खुलासा केला. ही हत्या मृत दिनेशच्या प्रेयसीचा छोटा भाऊ निरज मरकाम याने केली होती.
- पोलिसांनी त्याची विचारपूस केली तेव्हा त्याने सांगितले की, दिनेशला भेटण्यास बहिणीला अनेकवेळा मानाई केली होती, दिनेशने बहिनीसोबत चुकिचे काम केले होते असा आरोप देखील आरोपी भावाने केला आहे. हे कळाल्यानंतर त्याची हत्या करण्याचे ठरवले असे आरोपी निरजने सांगितले.
- 11 जानेवारीला रात्री तो झोपला आणि अचानक जाग आली. आरोपीने लाइव्ह डेमो देऊन दाखवले की, तो त्या रात्री सर्वात आधी मृत दिनेशच्या घरी शौचालयाच्या छातावरू चढला.
- सीडीवरून आमृताबाईच्या घरात शिरला, येथे त्याने आमृताबाईवर वार करून तिची हत्या केली. त्यानंतर तो दिनेशच्या खोलीत गेला.
- आवाज देऊन आरोपीने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दिनेश ने दरवाजा खोलताच त्याचावरही धारदार शस्त्राने वार करून त्याची देखील हत्या केली. या सर्व घटनेचा आरोपीने पोलिसांना लाईव्ह डेमो दिला.


फोटो: अजय देवांगन
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...