आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या एका चुकीने घेतला शिक्षिकेचा जीव, त्यानंतर 1 किलोमीटरपर्यंत रिव्हर्स आली रेल्वे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - मुलाच्या फ्लॅटच्या पुजेवरून परत घरी परतणाऱ्या महिलेचा रविवारी रात्री उशीरा रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही महिला झोपेमध्ये होते आणि रेल्वेच्या दारवाजाला टॉयलेटचा दरवाजा समजून ती थेट बाहेर गेली आणि खाली पडल्याने तिचा मृत्यू झाला. त्यानंतर एक किलोमीटरपर्यंत रेल्वे रिव्हर्स नेण्यात आली. 


मुलाच्या फ्लॅटच्या पुजेसाठी आली होती.. 
गुना येथील राहणाऱ्या राजकुमारी शर्मा (शिक्षिका) या त्यांचा मुलगा राजेंद्र शर्मा यांच्या नव्या फ्लॅटच्या पुजेसाठी 4 दिवसांपूर्वी भोपाळल्या आल्या होत्या. त्याठिकाणचा कार्यक्रम उरकून त्या परत निघाल्या होत्या. 


झोपेत होत्या राजकुमारी 
- शर्मा दाम्पत्य भोपाळहून 14814 भोपाल-जोधपूर एक्सप्रेस ट्रेनने गुना साठी रवाना झाले होते. रात्री 10 वाजता राजकुमारी त्यांच्या सीटवरून टॉयलेटला जाण्यासाठी निघाल्या. त्यावेळी त्या झोपेत होत्या. 
- राजकुमारी यांनी रेल्वेच्या बोगीच्या मुख्य दाराला टॉयलेटचे दार समजले आणि ते उघडून बाहेर पाय ठेवला. रेल्वेचा वेग जास्त असल्याने त्या खाली पडल्या. मुंगावली-हिनोतिया दरम्यान ही घटना घडली. 


पुढील स्लाइडवर जाणून घ्या, रेल्वे का आली रिव्हर्स.. 


 

बातम्या आणखी आहेत...