आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या 5 स्टार हॉटेलमध्ये होणार लालूपुत्र तेजप्रतापचे लग्न, हे आहे Inside Photos

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटणा - चारा घोटाळ्यामध्ये शिक्षा भोगणाऱ्या राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांचा मोठा मुलगा तेजप्रताप यादवचे लग्न ठरले आहे. 18 एप्रिलला पाटण्यामध्ये साखरपुडा आणि 12 मे रोजी लग्न होईल. लग्नाच्या तयारी सुरू झालेली आहे. निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आलेल्या आहेत. सूत्रांनुसार, हे लग्न पाटणाच्या मौर्या हॉटेलमध्ये होईल. हे हॉटेल 1978 मध्ये सुरू झाले होते आणि बिहारमधले हे पहिले 5 स्टार हॉटेल आहे.

 

अशी आहे या हॉटेलची खासियत
- हे हॉटेल एअरपोर्टवरून 20 मिनिटे अंतरावर आहे आणि रेल्वे स्टेशनहून फक्त 10 मिनिटे अंतरावर आहे.
- या हॉटेलमध्ये 73 गेस्ट रूम्स आणि 3 सुइट आहेत.
- 3500sq फूटांचा 'बोधी' नावाचा हॉनल आहे, ज्याची स्वत:ची वेगळी वैशिष्ट्ये आहेत.
- येथे लक्झरी बाथ सुविधांसह अनेक फॅसिलिटीज उपलब्ध आहेत.
- पूर्ण हॉटेलला वायफाय कनेक्टिव्हिटी आहे. लॉन्ज बार, स्पोर्ट्स क्लबसोबतच अनेक सुविधाही येथे दिल्या जातात.

 

लक्झरी शौकिनांची पहिली पसंत आहे हे हॉटेल
- येथे 24 तास रूम सर्व्हिस, हाऊस कीपिंग, लॉन्ड्री आणि डॉक्टर्सची फॅसिलिटी रूम दिली जाते.
- डायनिंगसाठी येथे वैशाली नावाचे कॉफी शॉप आणि जेवणासाठी स्पाइस कोर्ट नावाचे रेस्टॉरंट आहे.
- येथील स्पा हा येथील स्पेशिएलिटी आहे, जो 24 तास खुला राहतो.
- डिसेबल व्यक्तींसाठी स्पेशल सुविधाही आहेत. जेवणासाठी शेफकडून इनाव्हेटिव्ह मेनू तयार केला जातो. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, या लक्झरी हॉटेलचे इनसाइड फोटोज...

बातम्या आणखी आहेत...