आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • स्वत:च्या पत्नीवर 10 जणांना करायला लावला गँगरेप Man GangRpd His Own Wife With 10 Boys In Agra Up

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वत:च्या पत्नीवर 10 जणांना करायला लावला गँगरेप, एवढीच होती तिची चूक..

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आग्रा - त्या दिवशी तिने आपल्या पतीच्या 3 तलाकला विरोध केला होता. हे बोलणे पतीला खटकले आणि तो एवढा संतप्त झाला की, त्याच्या अंगात पशू संचारला. त्याने आपल्या पत्नीला घरात कोंडले. यानंतर 10 जणांना बोलावले आणि स्वत: समोर उभा राहून तिच्यावर गँगरेप करायला लावला. Divyamarathi.Com आपल्या shocking सिरीजमध्ये ही घटना सांगत आहे, ज्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती.

 

- ही घटना शहरातील शाहगंज आझम परिसरातील अहो. शबनम (काल्पनिक नाव) हिला रूममध्ये बंद करून तिचा पती 10 जणांकडून गँगरेप करायला लावत राहिला.
- या पूर्ण घटनेत 11 जण आरोपी आहेत. पैकी दोघांना अटक करण्यात आलेली आहे.
- पती जावेद हुसेन याला 7 डिसेंबरला अटक झाली आणि 19 मार्चला हबीब खानला पोलिसांनी जेरबंद केले. बाकी अजूनही फरार आहेत. त्यांचा शोध सुरूच आहे.
- पीडितेवर कोर्टातील सुनावणीदरम्यानही दबाव टाकला जात आहे.

 

असे आहे पूर्ण प्रकरण...
- शबनम (काल्पनिक नाव) चे लग्न 21 एप्रिल 2014 रोजी सराय ख्वाजाच्या जावेदशी झाले होते.
- शबनम म्हणाली, ''18 ऑक्टोबर 2016 रोजी जेव्हा शहरातील मुख्यालयात काही मुस्लिम संघटनांद्वारे 3 तलाकच्या बाजूने महिलांची रॅली काढण्यात येत होती, तेव्हा जावेदने शबनमला रॅलीत सामील होण्यासाठी सांगितले.''
- ''रॅलीत जाणाऱ्या महिलांना पैसे मिळत होते. मी जावेदला म्हणाले- 3 तलाक महिलांसाठी चुकीचा आहे. मी याच्या बाजूने नाही. यानंतर पतीने शरीयतचा हवाला दिला. तोही मी मान्य केला नाही.''
- ''यानंतर त्याने मला बेदम मारहाण केली आणि रूममध्ये बंद करून टाकले. यानंतर सलग 2 रात्री 3-3 तरुणांकडून माझ्यावर अत्याचार करायला लावले. त्या वेळी मी 2 महिन्यांची प्रेग्नंट होते. पाशवी गँगरेपमुळे माझे बाळ पडले.''
- ''मी रूममध्ये बंद होते. एका वाटसरूने माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकला आणि पोलिसांना घेऊन आला. पोलिसांनी मला तेथून बाहेर काढून शाहगंज पोलिस स्टेशनमध्ये नेले.''

 

पती समोर उभा होता, 10 जण करत होते गँगरेप- पीडिता
- ''यादरम्यान माझे दोन फोटो व्हायरलही झाले. एकात माझे हातपाय बांधलेले आहेत, दुसऱ्यात माझ्या पाठीवर मारहाणीच्या खुणा आहेत.''
- ''पोलिसांनी हे प्रकरण दाबून मला परत सासरच्या मंडळींसोबत पाठवले. त्यांनी मला परत कैद करून ठेवले. मी चुपचाप कशीबशी पतीच्या कैदेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींना चिठ्ठी लिहिली.''
- ''याचे उत्तर 15 सप्टेंबर 2016 रोजी आले, ते सासरच्या मंडळींच्या हाती लागले. यानंतर तर मला आणखीनच टॉर्चर करण्यात आले.''
- ''1 जानेवारी रोजी पतीच्या उपस्थितीत 10 जणांना माझ्यावर गँगरेप केला. यादरम्यान एकदा माझा गर्भपात करण्यात आला. मला बळजबरी दारू पाजली जात होती, जेणेकरून मी बेशुद्ध राहावे.''  

बातम्या आणखी आहेत...