आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन \'व्हॅलेंटाइन-डे\'लाच प्रियकराने केले असे काम, प्रेयसीने घेतली छतावरून उडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ग्वाल्हेर- व्हॅलेंटाइन-डे ला बुधवारी रात्री प्रियकराने गळफास घेतला, तर प्रेयसीने छतावरून उजी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. दोघांनी हा निर्णय आपापसातील वादातून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. आवाज ऐकून पत्नी खोलीत पोहचली तेव्हा पती फासावर लटकलेला होता. यांनंतर पत्नीची आरजाओरड ऐखून आसपासचे लोक जमले आणि घटनेची माहिती पोलिसांना दिली.

 

मिळालेल्या माहितीनुसार मुरार परिसरातील बडा गाव चौकत 40 वर्षीय रामबिहारी सिंह आपली पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. सीताच्या बहिनीची 20 वर्षीय मुलगी देखील त्यांच्याकडेच शिक्षणासाठी राहत होती.


सुंत्रांनुसार, रामबिहारी आणि प्रिया यांच्यात अने दिवसांपासून प्रेमसंबंध सुरू होते. व्हॅलेंटाइन डे ला रामसिंह आणि प्रिया दंदरौआधाम येथे फिरण्यासाठी गेले होते. तेथून परतल्यानंतर मध्य रात्री रामबिहारी प्रियाच्या खोलीत गेला. येथे दोघांमध्ये एका कारणावरून वाद झाला. वादाचे रुपांतर भांडणात झाले आणि रागाच्या भरात रामबिहारीने गळफास घेऊन आत्महत्या केली.


रामबिहारीने गळफास घेतलेला पाहून प्रियाने आधी त्याचा फास कापण्याचा प्रयत्न केला. परंतु, ती त्याला वाचवू शकली नाही, त्यामुळे तिने देखील छतावरून उडी घेतली. आवाज ऐकून खाली झोपलेली पत्नी सीता खोलीत पोहोचली, तेव्हा पती फासावर लटकलेला दिसला. प्रियाची शोधा शोध केली तर ती खाली पडलेली दिसली. हे पाहून पत्नीने आरडा ओरड सुरू केली, त्यानंतर आसपासचे लोक जमा झाले आणि त्यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली.


लोकांनी प्रियाला पाहिले तेव्हा तिचा श्वासोच्छवास सुरू होता. त्यांनी तिला तात्काळ उपचारासाठी रग्नालायात दाखल केले, तर रामबिहारीचा फासावरच मृत्यू झाला होता. पत्नीने पोलिसांना सांगितले की, प्रिया पतीसोबत सतत वाद घालत होती. ती पतीला मारहाण देखील करत होती. बुधवारी देखील दोघांमध्ये वाद झाला होता. प्रियानेच रामबिहारीला फासावर लटकवले असेल.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...