आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वे पटरीवर झोपले प्रेमी युगुल, पाहता पाहता धडावेगळे झाले डोके

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पीलीबंगा (राजस्थान)- पीलीबंगामध्ये गेल्या रात्री एखा प्रेमी युगुलाने रेल्वेखाली आत्महत्या केली. दोघांचे डोके धडापासून वेगळे झाले होते. दोघे श्रीगंगानगर येथील एका गावातील रहिवाशी होते नातेवाईकाशी विचारपूस केल्यानंतरच संपूर्ण प्रकरणाचा खुलासा होईल.

 

दोघांची पटली ओळख....
जीआरपी हनुमानगडचे पोलिस अधिकारी हरिराम यांनी सांगितले की, रेल्वे पटरीवर मिळालेल्या दोन कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली आहे. दोघेही श्रीगंगानगर येथील बीबी रतेवाला गावातील रहिवाशी होते. मृत महिलेचे नाव सुनीता (38) तर पूरूषाचे अर्जून रामचंद्र होते.


दोघांचे डोके धडापासून झाले वेगळे...
पोलिसांनुसार दोघे रेल्वेची वाट पाहत होते. जशी त्यांना रेल्वे येताना दिसली ते पटरीवर झोपले. यामुळे रेल्वे त्यांच्या वरून निघून गेली. या अपघातात दोघांचे डोके धडावेगळे झाले. पोलिस या प्रकरणी तपास करत आहेत.

 

फोटो : यश गुप्ता

पुढील स्लाइडवर वाचा. अशी घडली घटना.,.. 

बातम्या आणखी आहेत...