आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला शेतात नेले, दोन तरूणांनी केले असे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गमला (झारखंड)- घाघरा पोलिस ठाण्याच्या क्षेत्रात कसपोडया गावात एखा 16 वर्षीय तरूणीसोबत गावीलच दोन अल्पवयीन तरूणांनी सामुहिक बलात्कार केला. सदर घटना गेल्या रात्री घडली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. पीडित तरूणी आपल्या आत्याच्या लग्नात आली होती आणि येथेच तिच्यासोबत ही दर्घटना घडली.


पोलिसांनुसार, लोहरदगा जिल्हल्यातील सेन्हा परिसरात रहाणारी अल्पवयीन तरूणी लग्नात सहभागी होण्यासाठी कसपोडया गावात आली होती. लग्न समारंभात रात्री उशीरापर्यंत नाच-गाणे झाल्यानंतर सर्व जण झोपायला निघून गेले. या दरम्यान दोन तरूण आले आणि मुलीला उचलून घरापासून 500 मीटर अंतरावर घेऊन गेले. तेथेच त्यांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. 


पुढील स्लाइडवर वाचा, असे पकडले आरोपी....

बातम्या आणखी आहेत...