आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Miss India 2018चा किताब अनुकृती वासकडे, पाहा या सौंदर्यवतीचे Photos.. Miss India 2018 Anukreethy Vas Details

Miss India 2018चा किताब अनुकृती वासकडे, पाहा या तामिळ सौंदर्यवतीचे Photos..

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - 2018 मिस इंडियाचा किताब तामिळनाडूच्या अनुकृती वासला गेला आहे. अनुकृती वास मिस इंडिया बनवण्याआधी मिस तामिलनाडू राहिलेली आहे. अनुकृती वासला मिस इंडिया 2018 चा मुकुट मिस वर्ल्‍ड मानुषी छिल्लरने घातला. मिस इंडिया 2018 स्पर्धेत अनुकृति वासने फर्स्ट रनर अप हरियाणाच्या मीनाक्षी चौधरी आणि सेकंड रनर अप आंध्र प्रदेशच्या श्रेया रावला हरवून हा मुकुट आपल्या नावे केला.

 

ऑलराउंडर आहे अनुकृती

मिस इंडियामध्ये सहभागी होण्याआधी अनुकृती एक खेळाडूही होती. अनुकृति वास ऑलराउंडर आहे, खेळांशिवाय शिक्षणातही ती अव्‍वल राहिली आहे. सध्या ती फ्रेंच भाषेत बीए करत आहे.
अनुकृती वास तामिळनाडूची रहिवासी आहे. अनुकृती वास एक उत्तम डान्सरही आहे.

अनुकृती वासचा सांभाळ तिच्या आईनेच केला आहे.

 

भविष्यात बनायचे आहे सुपरमॉडेल
मिस इंडियामध्ये येण्याआधी अनुकृती वासला मॉडेलिंग असाइनमेंट मिळू लागल्या होत्या. अनेक फेमस ब्रँडसाठी तिने मॉडेलिंगही केलेली आहे. एका रिपोर्टनुसार, अनुकृतीला भविष्‍यात सुपर मॉडेल बनण्याची इच्छा आहे. मिस इंडिया अनुकृतिला बाइक रायडिंगचीही प्रचंड आवड आहे.

 

मिस वर्ल्डमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व
आता अनुकृती वास मिस वर्ल्‍डमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. मिस इंडिया समारोहात बॉलीवुडच्या अनेक दिग्गज सेलिब्रिटींनी सहभाग घेतला, यात अभिनेत्री माधुरी दीक्षित, करिना कपूर खान आणि जॅकलीन फर्नांडिस, करण जोहर आणि आयुष्मान खुराणा सहभागी होते. याशिवाय क्र‍िकेटर के.एल. राहुल आणि इरफान पठाणही जजच्या भूमिकेत उपस्थित होते. 

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, या तामिळ सौंदर्यवतीचे Photos..  

 

बातम्या आणखी आहेत...