आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​पद्मावत चित्रपटास मध्य प्रदेश, गुजरातमध्ये बंदी; शिवराजसिंह आणि रुपाणींचा विरोध

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/ अहमदाबाद - सेन्सर बोर्डाने पद्मावती चित्रपटास पद्मावत नावाने प्रदर्शनास मंजुरी दिली असली तरी मध्य प्रदेश व गुजरातमध्ये चित्रपट प्रदर्शनावर बंदी घातली आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह व गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी म्हणाले, चित्रपटाचे नाव बदलले असले तरी राज्यात पद्मावतचे प्रदर्शन होऊ देणार नाही. शिवराजसिंह चौहान शुक्रवारी म्हणाले, आम्ही इथे चित्रपटाचे प्रदर्शन होऊ देणार नाहीत. 
बातम्या आणखी आहेत...