आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलेसोबत संबंध बनवताना पाहिले अन् होस्टेलच्या प्यूनने केली विद्यार्थ्याची हत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगदलपूर (छत्तासगड)- हॉस्टेलमध्ये शिकारा 6वीतला विद्यार्थी योगेशने फाशी घेतली नव्हती, तर त्याची हत्या करण्यात आली होती. ही हत्या होस्टेलचा चपराशी वैद्यानाथ ठाकून याने केली होती. चपराशाला एका महिलेसोबत होस्टेलच्या परिसरात शारीरिस संबंध बनवताना योगेशने पाहिले होते, त्यामुळे त्याने योगेशची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी चपराशाला अटक केली आहे.


घटनेनंतर पोलिसांनीच्या मनात होता हा प्रश्न...
बस्तर ब्लॉकमधील लामकेर हॉस्टेलमध्ये दीड महिन्यापूर्वी 3 जानेवारीला भोंड येथीर रहिवाशी सहावीतील विद्यार्थी योगेश कश्यपचा संशयास्पत अवस्थेत मृत्यू झाला होता. त्याच्या हत्येनंतर होस्टेलच्या व्यवस्थापकाने त्याने आत्महत्या केल्याची माहिती नातेवाइकांना दिली होती. परंतु, घटनेनंतर पोलिसांच्या मनात आले की, एवढा हुशार विद्यार्थी आत्महत्या कसा काय करू शकतो? यानंतर पोलिसांसमोर आले की, मुलाने असे काही पाहिले होते, जे त्याने पाहायला नको होते.


वडिलांनी पाहिले होते मुलाच्या गळ्यावरील लाला निशान...
मृत योगेशचे वडिल कमल सिंह यांनी पोलिसांना सांगितले की, त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर होस्टेलकडून कुठलेही कारण सांगण्यात आले नाही. वडिल आपल्या मुलाचा मृतदेहाला कवटाळून रडत होते, तेव्हा त्याच्या गळावर लाल निशान होते. तेव्हाच त्यांना दुर्घटना झाल्याचा संशय आला होता. 
 

पुढील स्लाइडवर वाचा, अशी फिरली संशयाची सुई...

बातम्या आणखी आहेत...