आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • वीज न वापरताही 9 तासांपर्यंत थंडावा देतो हा Cooler, किंमत पाहून व्हाल चकित ! Pigeon Ubercool Rechargeable Air Cooler; 3 Speed Settings

वीज न वापरताही 9 तासांपर्यंत थंडावा देतो हा Cooler, किंमत पाहून व्हाल चकित !

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भयंकर उकाड्यापासून सुटका होण्यासाठी बहुतांश जण कुलर अथवा एअर कंडिशन वापरत आहेत. ACचे बिल जास्त आहे, दुसरीकडे कुलरमध्ये पाण्याचा जास्त वापर होतो. अशा वेळी ज्या घरांमध्ये पाण्याची चणचण असते ते कुलरही व्यवस्थित वापरू शकत नाहीत. अशाच व्यक्तींसाठी पिजन कंपनीने एक असा कुलर डिझाइन केला आहे,   जो वीज आणि पाणी दोन्हींची बचत करतो. या कुलरचे नाव Pigeon Ubercool आहे. याची ऑनलाइन किंमत 7 हजार रुपये आहे. 

 

# रिचार्जेबल बॅटरी असणारा कूलर
- हा कुलर फुल साइज टेबल फॅनसारखा आहे, यात 2.5 लिटरचा वॉटर टँकही देण्यात आला आहे.
- यात इन-बिल्ड रिचार्जेबल बॅटरी देण्यात आली आहे, जी 5 तासांत फुल चार्ज होऊन 9 तासांचे बॅकअप देते.
- म्हणजेच वीज न वापरताही हे रात्रभर चालवले जाऊ शकते. यात कंट्रोलसाठी रिमोटचीही सुविधा देण्यात आली आहे.
- यात रेडिएंट LED लाइट आहे, जी नाइट लॅम्पचेही काम करते. कंपनी यावर 1 वर्षाची वॉरंटीही देते.
- हे 3 स्पीड मोडसोबत येते आणि 200 sq.ft. एरिया असणाऱ्या रूमला थंड करते.
- फॅनचे पाते 360 डिग्रीपर्यंत हवा फेकतात. याचे विंग्ज एका जागेवरही रोखूही शकतात.
- यात हनी कॉम्ब पॅड देण्यात आले आहेत, जे ओले झाल्यानंतर दीर्घ काळापर्यंत थंड हवा फेकतात.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, Pigeon Ubercool कूलरच्या ऑफरचा फोटो... 

बातम्या आणखी आहेत...