आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकरासोबत पळून जात होती तरूणी, म्हणाली- आईच्या डोक्यात संशय भरलेला आहे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धौलपूर- उत्तर प्रदेशच्या हापूड जिल्ह्यात एक अल्पवयीन पळून जात असल्याची माहिती मिळताच आरपीएफने स्टेशनवरून एका जोडप्याला पकडले. यानंतर याची माहिती बाल कल्याण समिति आणि प्रयत्न संस्थेला देण्यात आली. आरपीएफ अधिकारी ज्ञानचंद यांनी सांगितले की, सकाळी एक व्यक्ती ताज एक्सप्रेसमधून एका अल्पवयीन तरूणीला पळवून घेऊन जात असल्याची माहिती मिळाली. ते पळून जातिल त्यापूर्वीच पोलिसांना त्यांना पकडले. दोघांच्या नातेवाईकांना याविषयी माहिती देण्यात आली आहे.


- आरपीएफने तरूणाच्या सुपुर्दविषयी जीआरपीला लिखीत कळवले होते. तरी देखील जीआरपीएफने कार्यवाही केली नाही.
- बाल कल्याण समिति अध्यक्ष बिजेंद्र सिंह परमारने सांगितले की, तरूणीला सध्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.


आईच्या डोक्यात भरलाय संशय, बंद केले शिक्षण...
- अल्पवयीन तरूणीने सांगितले की, तीला शिकून काहीतरी बनायचे आहे आणि आई-वडिलांचे नाव मोठे करायचे आहे. परंतु, आईने तिला बदनाम केले आहे. अशात ती आत्महत्येचा विचार करत आहे.
- तिने सांगितले की, ती आत्महत्या करण्यासाठी ट्रेनची वाट पाहत होती, परंतु, तरूणाने येऊन तिला वाचवले आणि सोबत घेऊन भावजयीच्या घारी ग्वाल्हेर येते जात होता.
- आरपीएफ हापुड येथिल रहिवाशी तरूणाने सांगितले की, त्याचे लग्न झाले आहे, तो एका मुलाचा बाप आहे. परंतु, पत्नी आणि मुलं त्याच्यासोबत राहत नाहीत. तरूणीची आई त्या दोघांच्या नात्याकडे चुकीच्या नजरेतून पाहत आहे.
- तरूणाने सांगितले की, ती आत्महत्या करण्यासाठी जात होती. अशात काही झाले असते, तर मी फसलो असतो. यामुळे मी तिला काही होऊ दिले नाही आणि तिची समजूत घालून वहिणीच्या घरी ग्वाल्हेरला घेऊन जात होतो. परंतु, स्टेशनवर पोलिसांनी पकडले.
 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...