आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • राहुल गांधींचे इतक्या तरुणींशी जोडले गेले नाव Rahul Gandhi Relationship Rumors And Facts Indias Most Popular And Awaited Bachelor

B'day: आजपर्यंत अविवाहित आहे हा नेता, राहुल गांधींचे इतक्या तरुणींशी जोडले गेले नाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
19 जून हा राहुल गांधींचा जन्मदिन आहे. देशातील मोस्ट अवेटेड अँड पॉप्युलर बॅचलर म्हणून त्यांना ओळखले जाते. - Divya Marathi
19 जून हा राहुल गांधींचा जन्मदिन आहे. देशातील मोस्ट अवेटेड अँड पॉप्युलर बॅचलर म्हणून त्यांना ओळखले जाते.

स्पेशल डेस्क - अखिल भारतीय काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा 19 जून हा जन्मदिन आहे. कधी ट्विटमुळे, तर कधी मजेदार भाषणांमुळे नेहमीच चर्चेत राहत असलेले राहुल गांधी हे आणखी एका बाबीसाठीही तेवढेच चर्चेत असतात. ती म्हणजे राहुल गांधींचे लग्न. आजपर्यंत अविवाहित राहिलेल्या या नेत्याचे अनेक तरुणींशी नाव जोडण्यात आले. परंतु काही निव्वळ अफवा ठरल्या. 

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज वाढदिवस आहे. राहुल गांधी यांचा जन्म 19 जून 1970 रोजी दिल्लीत झाला. देशातील सर्वात प्रसिद्ध राजकीय घराण्यात जन्मलेले, माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे चिरंजीव राहुल हे दोघा भावा-बहिणींत ज्येष्ठपुत्र आहेत.

व्हेरोनिका कार्टैल्ली या प्रेयसीपासून पासून सुरू झालेली प्रेमसंबंध व लग्नाची चर्चा नुकतीच काँग्रेस आमदार अदिती सिंह यांच्यापर्यंत येऊन थांबली. आजपर्यंत अनेक जणींशी राहुल गांधींचे नाव जोडण्याचा प्रयत्न झाला आहे. हे अफवांचे पीक सोशल मीडियावर पसरण्याचे कारण त्यांचे अवाहित राहणे आहे. राहुल यांना भारतातील मोस्ट अवेटेड अँड पॉप्युलर बॅचलर म्हणून जगभरात ओळखले जाते.  

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, राहुल गांधी आणि त्यांच्याशी नाव जोडल्या गेलेल्या तरुणींबाबत...

बातम्या आणखी आहेत...