आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 धक्‍कादायक गुन्‍हे: प्रेमात वेड्या पत्‍नीने आपल्‍या काळजाच्‍या तुकड्यानांही सोडले नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूर- 2017मध्‍ये राजस्‍थानमध्‍ये कधीही न विसरता येणा-या घटना घडल्‍या. पद्मावतीच्‍या वादादरम्‍यान एका किल्‍ल्‍यावर एका व्‍यक्‍तीचा मृतदेह टांगलेला आढळला तर कुठे एका महिलेने आपल्‍या प्रियकरासोबत राहता यावे म्‍हणून आपल्‍या मुलांची व पतीची हत्‍या केली. कोणी आपल्‍याच मुलीला विधवा केले तर कोणी प्रेमामध्‍ये पोलिसांनाच धमकी दिली. आज आम्‍ही तुम्‍हाला राजस्‍थानमध्‍ये घडलेले 10 धक्‍कादायक गुन्‍हे सांगत आहोत.


झोपेतच केला होता पतीचा व मुलांचा खून
- राजस्‍थानच्‍या अलवरमधील शिवाजीपार्कमध्‍ये 2 ऑक्‍टोबररोजी एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्‍या झाल्‍याने खळबळ उडाली होती. मात्र त्‍यापेक्षा मोठी खळबळ हत्‍येचा खुलासा झाल्‍याने उडाली होती. पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनूसार या कुटुंबातील महिलेनेच आपल्‍या पतीसह, 3 मुल व एका भाच्‍याचा झोपेतच जीव घेतला होता. या महिलेचे नाव संतोष असे होते. तर पतीचे नाव बनवारी लाल शर्मा होते.

पत्‍नी संतोषीला आपला प्रेमी हनुमान प्रसाद याच्‍यासोबत राहायचे होते. तिचा पती बनवारी यालादेखील त्‍यांच्‍या प्रेमप्रकरणाची माहिती झाली होती. त्‍याचा याला विरोध असल्‍याने व आपल्‍या प्रियकरासोबत राहता यावे म्‍हणून महिलेने आपल्‍या प्रियकरासोबत मिळून हे धक्‍कादायक पाऊल उचलले. मात्र पोलिसांच्‍या तपासामुळे सत्‍य समोर आले.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, या वर्षातील इतर धक्‍कादायक 9 गुन्‍हे...कोट्यावधीच्‍या मालकीणीचे 9वी पास व्‍यक्‍तीवर प्रेम, 6 वेळा केला गर्भपात...

 

बातम्या आणखी आहेत...