आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • पॉर्नसाठी भारतात आहेत हे नियम, यामुळे होऊ शकते जेल Shilpa Shinde Tweets An Video In Her Defence

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शिल्पा शिंदेने पोस्ट केला पॉर्न व्हिडिओ: असे केल्याने अन् पाहिल्याने होऊ शकते जेल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॉलेज डेस्क - बिग बॉस 11 ची विनर शिल्पा शिंदे पुन्हा वादात सापडली आहे. तिने ट्विटरवर 21 एप्रिल रोजी  पोर्नोग्राफिक व्हिडिओ पोस्ट केला आहे, आणि लिहिले आहे की, “Plz see this u will get to know जिन्हें कोई काम धंधा नहीं है वह लोगों की जिंदगी इस तरह से बर्बाद करने की कोशिश करते हैं। यह है वह original लड़की ka VIDEO जो शिल्पा शिंदे का MMS leak हुआ है ऐसा बोला जा रहा है।”

 

सुरू झाली टीका

हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर शिल्पा एंटरटेनमेंट इंडस्ट्रीतील अनेकांच्या निशाण्यावर आली आहे. यावरून तिच्यावर टीकेचा भडिमार सुरू आहे. आम्ही सांगत आहोत भारतात पॉर्नसाठी काय आहेत नियम-कायदे? अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या प्रतिबंधित-बॅन आहेत? आणि काय केल्यास तुम्ही कायद्याच्या कचाट्यात अडकू शकता?

 

चाइल्ड पोर्नोग्राफी कंटेंट बेकायदा

भारतात चाइल्ड पोर्नोग्राफी कंटेंट बेकायदा आहे. तथापि, खासगीत जर कुणी पॉर्न पाहत असेल तर हे बेकायदा नाही. काही दिवसांपूर्वी सरकारने अनेक पॉर्न वेबसाइट्स ब्लॉक केल्या होत्या. इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्सना निर्देश दिले होते की, 857 पोर्न साइट्सना ब्लॉक केले जावे. यात फक्त तोच कंटेट डिलीट करण्यात आला होता, ज्यात चाइल्ड पोर्नोग्राफी होती.

 

सायबर पोर्नोग्राफीचा स्पष्ट नियम नाही
> सायबर पोर्नोग्राफीशी संबंधित नियम-कायदे इंडिया इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अॅक्ट 2000 अंतर्गत बनवण्यात आले आहेत. तथापि, या अॅक्टमध्येही पोर्नोग्राफीला वेगळे बॅन करण्यात आलेले नाही. या कंटेंटचे प्रसारण, प्रकाशनावर पूर्णपणे बॅन आहे. इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी अॅक्ट 2000 अंतर्गत सायबर पोर्नोग्राफीला काही अपवादांसोबत प्रतिबंधित करण्यात आले आहे.

> हा अॅक्ट सेक्शन 66ए- अश्लील मेसेज पाठवण्यावर रोख लावतो.
> सेक्शन 66ई याप्रकारचे कंटेंट चित्रित करणे, प्रसारित करणे वा प्रसारण यावर प्रतिबंध आहे.
> सेक्शन 67 अंतर्गत स्पेशिफिकली प्रसारण, प्रसारणासाठी इलेक्ट्रॉनिक फॉर्मला प्रतिबंधित करण्यात आले आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, भारतात पॉर्नसाठीचे काही नियम...  

बातम्या आणखी आहेत...