आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यापूर्वीही समोर आली आहे आहेत हनिट्रॅपची अशी प्रकरणे, वरुण गांधीही आहेत यादीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताच्या वायूदलातील ग्रुप कॅप्टन ला हनिट्रॅपमध्ये अडकवून भारताबाबतची गोपनीय माहिती मिळवण्यात पाकिस्तानने यश मिळवले आहे. पण हनिट्रॅपमध्ये एखाद्या अधिकाऱ्याला किंवा इतर व्यक्तीला अडकवून त्याच्याकडून अशी माहिती मिळवण्याचा हा काही जगातील पहिलाच प्रकार नाही. यापूर्वीही असे प्रकार अनेकदा घडल्याचे समोर आले आहे. भारतातही अनेकदा नेते, अधिकारी यांना हनिट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला आहे. अगदी भाजप नेते वरुण गांधी यांचे नावही या यादीमध्ये आहे. भारतातील अशा काही प्रकरणांची माहिती आपण या पॅकेजच्या माध्यमातून आज घेणार आहोत. 

 

काय असते हनिट्रॅप 
हनी ट्रॅपमध्ये महिला मैत्रीच्या आडून एखाद्या व्यक्तीकडून हवी ती माहिती किंवा काम काढून घेत असतात. अनेकदा महत्त्वाची कागदपत्रेही त्यांच्या हाती लागतात. अनेक प्रकरणांत महिला गोड बोलून आपल्या बोलण्यात अडकवण्याबरोबरच समोरच्याला ब्लॅकमेलही करत असतात. जर संबंधित व्यक्तीची एखादी आक्षेपार्ह वस्तू किंवा माहिती मिळाली तर त्याला थेट धमक्याही दिल्या जातात. त्यामुळे बदनामीच्या भितीने अशी व्यक्ती सर्व काही सांगायला तयार होते. 

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, हनिट्रॅपच्या काही प्रकरणांबाबत..

बातम्या आणखी आहेत...