आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मला नाही तर कोणालाच नाही, म्हणून पत्नीने कापला नवऱ्याचा प्रायव्हेट पार्ट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालंधर- रामामंडी येथील दशमेश नगरमध्ये राहणाऱ्या असिस्टंट बँक मॅनेजरची पत्नी सुखवंत कौनने त्याच्या प्रायव्हेट पार्ट चाकून कापून टॉयलेटमध्ये फेकून दिला. पत्नीने आधी पतिच्या डोक्यावर लोखंडी गजाने प्रहार केले, नंतर चाकून प्रायव्हेट पार्ट कापला आणि टॉयलेटमध्ये फेकून दिला. सासऱ्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुनेविरोधात केस दाखल करून तिला ताब्यात घेतले आहे. 


जखमी पतीला नेले दवाखान्यात...
पत्नीने सांगितले की, पार्ट फ्लश केल्यानंतर ती पुन्हा रुमध्ये गेली तेव्हा संपूर्ण बेड रक्ताने माखले होते. राग तर शांत झाला, परंतु, पतीची हालत पाहून चिंता वाटू लागली की त्याचा मृत्यू ना होवो. धावत शेजाऱ्यांच्या घरी गेले. पतिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचे आहे असे त्यांना सांगितले. रस्त्यात सांगितले की रागात येऊन चुकचे काम केले. रात्री 15.40 वाजता पतिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले.


दिवसभर पतिच्या उपचारासाठी धाव-पळ केली...
जौहल हॉस्पिटलमध्ये पतिला दाखल केल्यानंतर ती त्याच्यासोबतच होती. हॉस्पिटलमधून रात्री पोलिसांना माहिती झाले. रात्री 8 वाजता पोलिासंनी महिलेला ताब्यात घेतले. पोलिसांनी सासऱ्याच्या जबाबावारून सुनेविरोधात केस दाकल केली आहे.


गटरात नाही सापडला प्रायव्हेट पार्ट...
पोलिस अधिकारी राजेश कुमार यांनी सांगितले की, पोलिसांनी चौकशी दरम्यान आरोपी महिलेने मान्य केले आहे की, तिने पतिचा प्रायव्हेट पार्ट कापून टॉयलेटमध्ये फ्लश केला होता. पोलिसांनी प्रायव्हेट पार्ट शोधण्यासाठी सफाई कामगारांना गटारात उतरवले. परंतु, पार्ट सापडला नाही. पोलिस पुन्हा प्रयत्न कराणार आहेत. राजेश कुमार यांनी सांगितले की, जर प्रायव्हेट पार्ट मिळाला तर तो या केसमध्ये महत्वाचा पुरावा असेल.


पुढील स्लाडवर वाचा, दोन मुलांच्या आईने पोलिसांना सांगितली त्या दिवशीची स्टोरी...

बातम्या आणखी आहेत...