आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बोल्ड कंटेंटने भरपूर आहेत या बंगाली फिल्म, कुटुंबासोबत पाहण्याची घेऊन नका रिस्क

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई/कोलकाता - बॉलिवूडप्रमाणेच बांगला चित्रपटसृष्टीतही दरवर्षी शेकडो चित्रपट रिलीज होतात. त्यापैकी बहुतांश चित्रपट फॅमिली ऑडियन्सचा विचार करून तयार केले जातात. पण अनेक चित्रपटांचा कंटेंट असाही असतो, जे तुम्ही मुलांसोबत किंवा पालकांबरोबर पाहू शकत नाहीत. या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला असेच काही चित्रपट दाखवणार आहोत, जे गेल्या काही वर्षांत रिलीज झाले आहेत.


ख्वातो (2016)
डायरेक्टर कमलेश्वर मुखर्जीचा हा इरॉटिक थ्रिलर चित्रपट नॉवेलिस्ट निरबेद लाहिरी यांच्या स्टोरीवर आधारित आहे. या चित्रपटात प्रसेनजीत चॅटर्जी, पाओली डॅम आणि रायमा सेनने काम केले आहे.


राजकाहिनी (2015)
डायरेक्टर श्रीजित मुखर्जी यांच्या 'राजकाहिनी' चित्रपटातही अेक बोल्ड सीन आहेत. या चित्रपटाची कथा भारत-पाकिस्तानच्या फाळणीच्या काळातील आहे. फाळणीदरम्यान बरोबर सीमेवर एक वेश्यालय असते. ते तोडण्याचे आदेश येतात, पण मालकीन त्यासाठी तयार नसते. हिंदीत या चित्रपटाचा रिमेक 'बेगम जान' नावाने तयार झाला होता. 'राजकाहिनी' मध्ये रितुपर्णा सेनगुप्तातची जी भूमिका होती ती 'बेगम जान' मध्ये विद्या बालनने केली आहे. 


पुढील स्लाइड्सवर, बोल्ड कंटेंट असलेल्या काही बांगला चित्रपटांबाबत माहिती...

बातम्या आणखी आहेत...