आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
संगरूर (पंजाब) - रेल्वे स्टेशनवर शनिवारी दुपारी सव्वा दोन वाजता पोहोचलेल्या दादर-अमृतसर एक्स्प्रेसच्या एका कोचमध्ये बेवारस सुटकेसमध्ये महिला आणि मुलींचे मृतदेह आढळले. सुटकेसमधून सातत्याने येत असलेल्या दुर्गंधीमुळे प्रवाशांनी त्याची तक्रार केली होती.
महिलेच्या हातावर इंग्रजीत हे लिहिलेले होते..
- जीआरपी थाना संगरूरचे इंचार्ज चरणदीप सिंह म्हणाले की, प्रवाशांच्या तक्रारीवर धुरी स्टेशनवर सूटकेस उतरवून तिचे लॉक तोडण्यात आले. मृत महिलेचे वय 23-24 वर्षे आणि बाळाचे 5-6 महिन्यांचे दिसत आहे.
- महिलेच्या हातावर इंग्रजीत KIRAN-Y गोंदवलेले आहे. महिलेच्या डोक्यावर पाठीमागून मोठी जखम आहे. तथापि, अद्याप मृत महिला आणि मृत बाळाची ओळख पटलेली नाही.
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, मृत महिला आणि बाळाचा फोटो...
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.