आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मी सर्व महिलांचा मातेसमान सन्मान करतो- त्रिपुराचे CM देव; डायना हेडनवरील वक्तव्याने झाली टीका

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डायना हेडनबद्दल केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी दिलगिरी व्यक्त केली. - Divya Marathi
डायना हेडनबद्दल केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी दिलगिरी व्यक्त केली.

आगरतळा - त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लव देव यांनी माजी विश्वसुंदरी आणि अभिनेत्री डायना हेडनवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर शनिवारी दिलगिरी व्यक्त केली आहे. मी सर्व महिलांचा आपल्या माते समान सन्मान करतो, असे ते म्हणाले आहेत. देव यांनी शुक्रवारी डायनाला मिळालेल्या विश्वसुंदरची किताबावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यासोबतच तिच्या सौंदर्यावरही टिप्पणी केली होती. यामुळे त्यांच्यावर अनेकांनी टीका केली होती. 

डायना हेडनवर केलेल्या आक्षेपार्ह्य टिप्पणीनंतर दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री देव यांनी दिलगिरी व्यक्त करत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणाले, मी राज्यातील हस्तमाग उद्योगाचे चांगले मार्केटिंग कसे करता येईल याबद्दल बोलत होतो. माझ्या वक्तव्याने कोणी दुखावले गेले असेल र त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. मी माझ्या आईचा जेवढा सन्मान करतो तेवढा सर्व महिलांचा सन्मान करतो. 

 

डायना हेडनबद्दल काय म्हणाले होते बिप्लव देव येथे क्लिक करुन जाणून घ्या

बातम्या आणखी आहेत...