आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्राझीलच्या तरूणीचे जडले गुजराती तरूणावर प्रेम, भारतात पोहोचून बनली नवरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडोदरा- गुजरातमध्ये राहणाऱ्या एका तरूणाने ब्राझील येथील एका तरूणीशी लग्न केले. ब्राझीलची राहणारी तरूणी विदेशात प्रेम झाले असतानाही हिंदू प्रथा आणि परंपरेने लग्नास तयार झाली. या लग्नासाठी तिचे संपूर्ण कुटुंब भारतात आले. या विषेश बाब म्हणजे संपूर्ण कुटुंबाने हिंदू संस्कृतीला स्विकारून मांसाहार सोडण्याचा निर्णय घेतला.


अशी पुर्ण झाली लव्ह स्टोरी....
शहरातील सुभानपूरा परिसरातील सौरभपार्कमध्ेय राहणारा तरूण पार्थ कॅनडामध्ये शिक्षण घेत होता. ब्राझीलची राहणारी कार्लेय ही देखील त्याच्यासोबतच कॉलेजमध्ये शिकत होती. या दरम्यान दोघांची भेट झाली आणि नंतर मैत्री झाली. त्यानंतर लवकरच या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्यांनी दोघांनी आपापल्या कुटुंबीयांशी संवाद साधून आपल्या नत्याविषयी सांगत लग्नाचा विषय काढला.

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...