आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • B'day: संसदेत डुलकी घेण्यापासून ते चप्पल उचलण्यापर्यंत, हे आहेत राहुल गांधींचे VIRAL PHOTOS Of Rahul Gandhi

B'day: संसदेत डुलकी घेण्यापासून ते चप्पल उचलण्यापर्यंत, हे आहेत राहुल गांधींचे VIRAL PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क - काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी सोशल मीडियावर वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतात. ट्विटर आणि फेसबुकवर ते अनेकदा यूजर्सच्या निशाण्यावर असतात. तर काही प्रसंग असेही होते, जेव्हा त्यांचे खूप कौतुकही झाले. यातील काही क्षणांचे फोटोज् सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. व्हायरल झालेले 9 फोटोज divyamarathi.com दाखवत आहे, ज्यांची सोशल मीडियावर भरपूर चर्चा झाली.

(19 जून रोजी राहुल गांधी यांचा वाढदिवस आहे, त्यानिमित्ताने त्यांच्यासंबंधीची माहिती divyamarathi.com देत आहे.)

 

वरील फोटो हा 2014 मध्ये संसदेच्या अधिवेशनादरम्यानचा आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात म्हटले होते, की राहुल गांधी संसदेत मस्त डुलक्या घेतात.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, राहुल गांधींचे आणखी Viral Photos... 

बातम्या आणखी आहेत...