आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • RSS बद्दल महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस यांचे काय होते विचार? जाणून घ्या... What Legends Of India Think About RSS Gandhi Ambedkar Netaji Bose

RSS बद्दल महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस यांचे काय होते विचार? जाणून घ्या...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्पेशल डेस्क - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशवराव बळीराम हेडगेवार यांच्या 78 व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने divyamarathi.com वाचकांना RSS आणि डॉ. हेडगेवार यांच्याशी संबंधित विशेष माहिती देत आहे. सध्याच्या काळात भारतच नव्हे, तर अवघ्या जगात सर्वात मोठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्वयंसेवक संघटनेबद्दल भारतातील थोर विभूतींचे काय विचार होते याची ही विशेष माहिती...
 
डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांनीच संघाची स्थापना केली हे सर्वश्रुत आहे. तथापि, ज्या घरात डॉ. हेडगेवारांचा जन्म झाला होता, त्याच घरात संघानेही 'जन्म' घेतला हे बहुतेकांना माहिती नाही. हे तब्बल 160 वर्षे जुने घर आज देशासाठी ऐतिहासिक वारसा ठरले आहे. कारण याच घरातून जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवक संघटनेच्या सामाजिक कार्याला सुरुवात झाली होती.
 
नुकतीच माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. कार्यक्रमात त्यांनी त्यांचे विचार मांडले. परंतु, भारतातील थोर विभूतींनी आरएसएसबद्दल काय विचार व्यक्त केले होते हे जाणून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे
 
पुढच्या स्लाइडवर जाणून घ्या, इतिहासातील प्रसिद्ध व्यक्तींचे आरएसएसबद्दलचे विचार... 

बातम्या आणखी आहेत...