आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • WhatsApp Is Hiring In India व्हॉट्सअॅपने भारतात काढली भरती

व्हॉट्सअॅपने भारतात काढली भरती : जाणून घ्या कोणते आहे पद, काय करावे लागेल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

युटिलिटी डेस्क - प्रसिद्ध मेसेजिंग कंपनी व्हॉट्सअॅपमध्ये व्हॅकन्सी आहे. फेसबुकचे स्वामित्व असणाऱ्या या कंपनीत रिक्रूटमेंट करण्यासाठी फेसबुकने आपल्या करिअर पेजवर फुल टाइम जॉब रोल पोस्ट केला आहे. जर तुम्ही ही एलिजिबिलिटी पूर्ण करत असाल तर यासाठी नक्कीच अप्लाय करू शकता. आम्ही सांगत आहोत कोणत्या पदांची भरती आहे? आणि काय रोल असेल?

 

कोणते आहे पद 
कंपनीने भारतात कंट्री हेडसाठी भरती काढली आहे. हे पद खूप दिवसांपासून रिकामे होते. यात सिलेक्ट होणाऱ्या व्यक्तीला भारतात व्हॉट्सअॅपच्या बिझनेसचे नेतृत्व करावे लागेल. खासकरून P2P पेमेंट सर्व्हिसला, जी नुकतीच सुरू झाली असून टेस्टिंग फेजमध्ये आहे.

 

भारतात का गरजेचे?
व्हॉट्सअॅपचे भारतात 200 मिलियन मंथली अॅक्टिव युजर्स आहेत. कंपनीला युजर्सची संख्या वाढवायची आहे. पेमेंट सर्व्हिसमध्येही व्हॉट्सअॅपने पाऊल ठेवले आहे. सध्या फेसबुक डाटा लीक प्रकरणामुळे अडचणीत आहे. यामुळे व्हॉट्सअॅपमध्ये भारतात लीडरची गरज आहे. व्हॉट्सअॅपने फेब्रुवारीतच पेमेंट सर्व्हिस भारतात इंट्रोड्यूस केली आहे.

 

कोण करू शकतो अप्लाय, पाहा पुढच्या स्लाइडमध्ये... 

बातम्या आणखी आहेत...