आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संकटात आहे तुमचा मोबाइल नंबर अन् पैसा, या यूजर्सबद्दल कंपनीने कबूल केली ही बाब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यूटिलिटी डेस्क - जर तुम्हीही व्हॉट्सअॅपचा वापर करत असाल तर सावध व्हा. व्हॉट्सअॅपने म्हटले आहे की, कंपनी ग्राहकांच्या पेमेंट डाटा इतर कंपन्यांशी शेअर करते. व्हॉटसअॅप हा डाटा आपली पॅरेंट कंपनी फेसबुकला देऊ शकते. सध्या फेसबुक डाटा लीकमुळे वादग्रस्त ठरली आहे. फेसबुकने हे स्वत: स्वीकारले आहे की, त्यांनी युजर्सचा डाटा थर्ड पार्टी प्रोव्हायडर्सना दिला. यामुळे सर्व युजर्सनी आपल्या डाटाबद्दल अलर्ट राहणे गरजेचे आहे. भारतात व्हॉट्सअॅपचे तब्बल 20 कोटी वापरकर्ते आहेत.

भारताच्या पेमेंट मार्केटमध्ये काही दिवसांपूर्वीच व्हॉट्सअॅप उतरले आहे. वॉट्सअॅप युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) प्लॅटफॉर्मवर बेस्ड पेमेंट सिस्टिम लाँच झाली आहे. सध्या ही ट्रायल पीरियडमध्ये आहे आणि काही युजर्ससाठी अव्हेलेबल करण्यात आली आहे. लवकरच व्हॉट्सअॅपच्या या सेवेचा विस्तार करण्यात येणार आहे.

 

काय म्हणाली कंपनी?
कंपनीने म्हटले आहे की, पेमेंट सर्व्हिसला इम्प्रूव्ह आणि ऑपरेट करण्यासाठी आम्ही थर्ड पार्टी प्रोव्हायडर्ससोबत इन्फॉर्मेशन शेअर करू शकतो. उदा. पेमेंट सर्विस प्रोव्हायडर्स (PSPs) ला पेमेंट इंस्ट्रक्शन्स देणे, ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीला मेंटेन करणे, कस्टमर सपोर्ट प्रोव्हायड करणे, सर्व्हिसला सेफ आणि सिक्योर ठेवण्यासाठी आम्ही पेमेंट प्रायव्हसी पॉलिसी अंतर्गत इन्फॉर्मेशन कलेक्ट आणि शेअर करतात. 

 

कोणती इन्फॉर्मेशन शेअर केली जाऊ शकते, पाहा पुढच्या स्लाइडमध्ये...

बातम्या आणखी आहेत...