आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगावर नव्हते कपडे, रक्तरंजित अवस्थेत अर्धा KM धावली; वाचा नेमके काय घडले...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इंदूर - अमरावती हायवेपासून दिडी किमी आत एका शेतामध्ये काम करणाऱ्या महिलांना दुरून एका महिलेच्या रडण्याचा आणि ओरडण्याचा आवाज येत होता. हळू-हळू हा आवाज वाढत गेला आणि त्या कामगारांना एक महिला आपल्या दिशेने येत असल्याचे दिसून आले. ते जागेवरून उठून वेळीच तिच्याजवळ गेले. त्या महिलेच्या अंगावर कपडे नव्हते. तिच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा होत्या. काही अंतरावरच तिचे कपडे फेकलेले होते. पाणावलेल्या डोळ्यांनी तेथील महिलांनी तिचे अंग झाकले.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा, नेमके काय घडले त्या महिलेसोबत...

बातम्या आणखी आहेत...