आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिरस्कार सोडा मित्रांनो, हे हिंदू-मुस्लिम ऐक्याचे फोटो पाहा, मण होईल प्रसन्न

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात निवडणूका जवळ येताच काही लोक सामजात हिंदू-मुस्लिम यांच्यात तिरस्कार पेरण्याचा प्रयत्न करतात. परंतु, हे भडवण्याच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करून वास्तव पाहिले, तर तुमचे मन खुश झाल्याशिवाय राहणार नाही. आता हाच वरिल फोटोच पाहा ना, एक मुस्लिम महिला भगवान श्रीराम यांची आरती करताना दिसत आहे. हे सामाजिक ऐक्याचे एक आदर्श उदारहण आहे. हा फोटो वाराणसी येथील आहे. येथे रामनवमीच्या निमित्ताने मुस्लिम महिलांनी आपापसातील प्रेमभावनेचा संदेश देत, भगवान श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा केला होता. आज आम्ही तुम्हाला असेच आणखी काही फोटोज दाखवत आहोत. हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे फोटो तुमच्या टच केल्याशीवय राहणार नाही.


का केली मुस्लिम महिलांनी पूजा...
गेल्या वर्षी एक सामाजिक संस्था विशाल भारत आणि मुस्लिम महिला फाउंडेशनने मिळून वाराणसी येथील वरूणागरम् येथील कार्यालयात भगवाण श्रीरामाची पूजा केली होती. यासोबत मुस्लिम महिलांनी उर्दूमध्ये लिहिलेली श्रीराम आरती देखील म्हटली होती. या निमित्ताने मुस्लिम महिला फाउंडेशनचे नाजनी अंसारी यांनी सांगितले होते, की हिंदू मुस्लिम यांच्यातील तिरस्कार दुर करणे हा या कार्यक्रमामागील उद्देश आहे.


पुढील स्लाइडवर पाहा असेच आणखी काही फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...