आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्राचीन काळच्या या 6 मोठ्या खजिन्यांचा सुरू आहे शोध, 23 हजार कोटींहून जास्त आहे संपत्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पेशल डेस्क- खजिन्यांचा शोध हे काम आता छंद म्हणून नव्हे, तर याने इंडस्ट्रीचे रूप धारण केले आहे. प्राचीन खजिन्यांमध्ये असलेली अमाप धनदौलत शोधकर्त्यांचे पूर्वीपासून आकर्षण राहिलेली आहे. तथापि, अनेक प्रयत्न करून ही जगामध्ये कमीत कमी 6 असे मोठे खजिने आहेत, ज्यांचा आजही शोध सुरूच आहे. हिस्‍टोरिक मि‍स्‍टरीज डॉट कॉम नुसार, या खजिन्यांच्या शोधात कित्येकांचा जीवही गेला आहे. तर काही जाणूनबुजून जगापासून लपवून ठेवण्यात आले आहेत. या खजिन्यांच्या किमतीबाबत इतिहासकारांमध्ये मतभेद जरूर आहेत, परंतु सर्वच इतिहासकार ते अस्तिस्त्वात असल्याचे आणि बहुमूल्य असल्याचे मानतात.

 

पुढच्या स्लाइडवर जाणून घ्या, जगातील सर्वाधिक मूल्याच्या 6 प्राचीन खजिन्यांबाबत...      

 

बातम्या आणखी आहेत...