आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रियकराच्या बाहूपाशात होती दुसरी तरूणी, पाहून प्रेयसीने केले असे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरीया- प्रियकराला भेटायला आलेल्या तरूणीने त्याच्या बाहूपाशात दुसऱ्या तरूणीला पाहिले आणि प्रियकराच्या घरीच स्वत:ला पेटवून जिव दिला. ही धक्कादायक घटना मंगळवारी दुपारची आहे, माहिती मिळताच पोलिसांनी पंचनामा करून शव पोस्टम मार्टमसाठी पाठवले. घटनेनंतर प्रियकर फरार झाला. पोलिस त्याचा शोध घेत आहेत.


असे आहे संपूर्ण प्रकरण...
- सदर घटना जिल्ह्यातील पोडी पोलिस ठाण्याच्या क्षेत्रातील उजियारपूरच्या जामपारा येथे घडली. सोमवनारी मारवाहीच्या केशगोहना गावात राहणारी खुशबू आपल्या आई वडिलांसोबत प्रियकर संतोष यादवच्या घरी आली होती.
- खुशबूने सोबत रहाण्याची इच्छा व्यक्त केली तेव्हा प्रियकराने तिला साफ नकार दिला.
- या दरम्यान खुशबूने एका दुसऱ्या तरूणीला प्रियकर संतोषच्या बाहूपाशात पाहिले. यामुळे संतापलेल्या खुशबूने स्वत:वर रॉकेल ओतून पेटून घेतले, यात जळून तिचा मृत्यू झाला.
- तिथे उपस्थित लोकांना काही कळेल, तोपर्यंत तरूणी पूर्णपणे भाजली होती. त्यानंतर काही वेळातच तिने जिव सोडला. घटनेनंतर प्रियकर संतोष फरार झाला. 
- पोलिसांनी घटनास्थळाचा पंचानामा केल्यानंतर शव पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे. पोलिसांनी सांगितले की, संतोषचा शोध लागल्यानंतरच आत्महत्येमागील खरे कारण उघड होईल.


सर्व फोटो: अमित पांडेय
पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...