Home | National | Other State | Girlfriend Conspiracy To Kill A Boyfriend With Husband Dhar Mp

प्रेयसी म्हणाली तुला भेटायचंय, प्रियकर भेटण्यासाठी पोहोचला अन् घडले भलतेच काही

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 27, 2017, 02:00 AM IST

धारच्या बदनावरजवळील ताराघाटी जंगलात बोरदा येथे राहणाऱ्या युवकाची अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचे उघड झाले आहे. बदनावर पो

 • Girlfriend Conspiracy To Kill A Boyfriend With Husband Dhar Mp
  तिन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  इंदूर- धारच्या बदनावरजवळील ताराघाटी जंगलात बोरदा येथे राहणाऱ्या युवकाची अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचे उघड झाले आहे. बदनावर पोलिसांनी आरोपी पती-पत्नी आणि घटनेत समावेश असलेल्या साथीदाराला अटक केली आहे. घटनेच्या दिवशी प्रेसयीसने तरूणाला कॉल करून बोलवून घेतले, नंतर पती आणि त्याच्या साथीदाराने चाकून तरूणाचा गळा कापून हत्या केली. हत्येनतर मृतदेह थैलीत भरला, बाइकवरून ताराघाटीच्या जंगलात नेऊन टाकला. दोन दिवसांनंतर पोलिसांना अगदी विक्षिप्त अवस्थेत मृतदेह आढळला होता.

  असे आहे संपूर्ण प्रकरण...
  पोलिस अधीकारी कैलाश मालवीय आणि सुनील गुप्ता यांनी सांगितले की, 21 डिसेंबरला ताराघाटी परिसरात एक मृतदेह विक्षिप्त अवस्थेत आढळून आला होता. त्याची ओळक बिलपांक येतील बोरदाचा रहिवाशी किशन रादून मईडा (23) अशी पटली आहे.
  - तपासादरम्यान समजले की, भुरभुजी गावातील सुनीताशी किशनचे संबंध होते. 19 डिसेंबरला शेवटचे सुनीता त्याचे बोलने झाले होते. सुनीताने कॉल करून किशनला बोलवून घेतले होते. किशन नातेवाई लल्लूसोबत भुरभुजी गावात पोहोचला. किशनाला गावाबाहेर सोडून लल्लू परत गेला. त्यानंतर दोन दिवसानंतर लल्लूचा मृतदेह सापडला. पोलिसांनी सुनीता आणि तिचा पती दिलीप वसुनीया यांची चौकशी केली.
  - दिलीपने सांगितले की, सुनीताचे किशनशी अनैतिक संबंध असल्याची शंका होती. त्यामुळे मित्र शांतिलालसोबत मिळून किशनच्या हत्येचा कट रचला. 19 डिसेंबरला सुनीताला फोन करायला सांगून, त्याला गावात बोलवून घेतले. भरभुजी तलावाजळ किशन पोहोचला तेव्हा शांतिलालने त्यला पकडले आणि दिलीपने चाकूने त्याचा गळा कापला. त्यानंतर ताराघाटी जंगलात किशनचा मृतदेह फेकून दिला. पोलिसांनी आरोपी दिलीप वसुनिया, सुनीता आणि शांतिलालला अटक केली आहे.

  पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

 • Girlfriend Conspiracy To Kill A Boyfriend With Husband Dhar Mp

  या अवस्थेत सापडला होता मृतदेह...

 • Girlfriend Conspiracy To Kill A Boyfriend With Husband Dhar Mp

  पतीच्या सांगण्यावरून प्रेयसीने तरूणाला बोलवले होते...

 • Girlfriend Conspiracy To Kill A Boyfriend With Husband Dhar Mp

  मित्रासोबत मिळून प्रेयसीच्या पतीने कापला गळा.....

 • Girlfriend Conspiracy To Kill A Boyfriend With Husband Dhar Mp

  प्रेयसीच्या समोरच केली प्रियकराची हत्या....

 • Girlfriend Conspiracy To Kill A Boyfriend With Husband Dhar Mp

  पोलिसांनी तापस सुरू केला तेव्हा अनैतिक संबंधातून हत्या झाल्याचा खुलासा झाला....

 • Girlfriend Conspiracy To Kill A Boyfriend With Husband Dhar Mp

  हत्येनंतर मृतदेह जंगलात नेऊन फेकला...

 • Girlfriend Conspiracy To Kill A Boyfriend With Husband Dhar Mp

  जंगलात या अवस्थेत सापडला होता मृतदेह....

Trending