आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घटस्फोटीत तरूणाशी केला प्रेम विवाह, तरूणीसोबत त्यानेच केले असे काम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लुधियाना- लव मॅरेजच्या नऊ महिण्यानंतर 5 लाखांच्या हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने सासरच्या लोकांनी विवाहितेला मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली. नंतर तिचा मृतदेह CMC हॉस्पिटलमध्ये रोडून फारार झाले. मृत महिलेचे नाव अनु राणी आहे. पोलिसांनी अनुच्या आईच्या तक्रारीवरून पती रणजीत राणा आणि सासु जसवीर राणा कौर याच्या विरोधात हुंड्यासाठी छळ आणि हत्येचा गुन्हा नोंदवला आहे.


रणजीतने लग्नासाठी केले मजबूर...
- मृत महिलेच्या आईने सांगिले की, शुक्रवारी दुपारी जवळपास साडे तीन वाजेच्या सुमारास फोन करून सासू मारहाण करत असल्याचे सांगितले.
- जवळपास सव्वा चार वाजता अनुच्या सासुच्या मोबाईलवरून फोन करून कुणीतरी अनुला जखम झाल्याची माहिती दिली.
- ते तात्काळ अनुच्या घरी पोहोचले, तेव्हा पाहिले की, घराबाहेर खुप रक्त सांडलेले होते आणि शेजारी ते साफ करत होते.
- विवाहितेची आई जेव्हा सुसारवाडीत पोहोचली तेव्हा, पति रणजीत अनुला दावाखाण्यात घेऊन गेल्याची माहिती त्यांना मिळाली.
 

हॉस्पिटलमध्ये गेल्यावर कळाले मृत्यू झाला...
- सीएमसी हॉस्पिटल पोहोचल्यावर डॉक्टरांनी सांगितले की, अनुचा मृत्यू झाला आहे.
- या दरम्यान, बुलेट CMC मध्येच सोडून रणजीत फरार झाला होता आणि त्याचे कुटुंबीय घराला कुलूप लावून फारार झाले होते.
- लग्नानंतर सासरचे लोक अनुला हुंड्यासाठी छळत होते. नकार देताच तिला जबर मारहाण करत होते आणि त्या दिवशीही असे काही घडले होते.


घरावर होता डोळा...
- नीतूने सांगितले की, तिच्या पतिचा मृत्यूनंतर तिने स्वत: काम करून दोन्ही मुलींना वाढवले. बँकेतून कर्ज घेऊन तिने एक घर बांधले होते.
- त्यातच पार्लर खोलून ती घरखर्च चालवत होती. रणजीत विदेशात जाण्यासाठी अनुला घर विकून पाच लाख रूपयांची मागणी करत होता.


रणजीत आणि त्याच्या आईविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी घराला कुलुप लावून फरार झाले आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
 -पवनजीत सिंह एसीपी ईस्ट


पुढील स्लाइडवर पाहा काय आहे संपूर्ण प्रकरण...

बातम्या आणखी आहेत...