आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बजेट से डर नहीं लगता साब, जेटलीजी से लगता है... ट्विटरवर आल्या अशा Funny कॉमेंट्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. यात 8 राज्यांतील निवडणुका लक्षात ठेवून गोरगरीब-शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. 2022 पर्यंत सरकारने देशातील प्रत्येक गरिबाला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दुसरीकडे, 8 कोटी गरीब महिलांना मोफत एलपीजी कनेक्शन देणार असल्याचे सांगितले आहे. एकीकडे अरुण जेटली लोकसभेत बजेट सादर करताना दुसरीकडे ट्विटरवर बजेटवरून अनेक फनी कॉमेंट्स केल्या जात होत्या. 

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, ट्विटवर बजेटवरून कशा आल्या फनी कॉमेंट्स...

बातम्या आणखी आहेत...