आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्रमात तरूणींना आंघोळ घालून करायाचे असे काम, भक्त खरेदी करायचे व्हायग्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लखनऊ- आध्यत्मिक विद्यापिठाच्या आडून तरूणींचे ब्रेन वॉश करणे आणि लैंगिक शोषण करण्याचे काम सुरू होते. बाबा वीरेंद्र देव भूतनाथ क्षेत्रातील ज्या इमारतीत हे आश्रम चालवत होता, तेथे राहणारे लोक सेक्स पावर वाढवण्याचे औषधी करेदी करत होते. 25 डिसेंबरला गाजीपूर पोलिसांनी या आश्रमावर छापेमारी केली, यानंतर केलेल्या तपासातून पोलिसांना ही माहिती मिळाली आहे. कथित बाबाचे हे आश्रण पाच वर्षापासून सुरू होते.  

 

तरूणींना आघोळ घालून मेडिटेशन करवण्यात येते होते...
- आध्यात्म आणि सत्संगच्या नावार आश्रमात येणाऱ्या भक्तांना आंघोळ घालून मेडिटेशन करण्यास सांगण्यात येते होते.
- गाजीपूरच्या या आश्रमात भक्तांना सेक्स पावर वाढवण्यासाठी औषधी देण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे.
- पोलिसांना काही अशा लोकांविषयी कळाले आहेत, जे या आश्रमात जात होते आणि त्यांना सेक्स पॉवरचे औषध देण्यात येत होते, तपासात अडचन येऊ नये म्हणून पोलिसांनी त्यांच्या नांवांचा खुलासा केलेला नाही.
- भूतनातच्या दुकानदारांनी सांगितले की, आश्रमात येणाऱ्यांमध्ये काही लोक शिलाजीत, व्हायग्रा, वीटा सी-15, एनर्जिक कॅप्सूल्स आणि अने विदेशी औषधे खरेदी करत होते.
- पोलिसांनी सांगितले की, काही दुकानदारांनी सांगितले की आयुर्वेदिक ओषधी  आणि फूज सप्लीमेन्टसाठी डॉक्टरच्या पावतीची गरज नसते, त्यामुळे मागितल्यास अशा ग्राहकांना औषधे देण्यात येतात. 

 

संपूर्ण फ्लोअरसाठी 500 रूपये किराया...
- भूतनाथच्या ज्या इमारतीत आश्रम सुरू होते, त्याच्या आसपासच्या परिसरात केवळ एका खोलीचे भाडे 15 ते 20 हजार रूपये महिना एवढे आहे. परंतु, गाजीपूरमधील या इमारतीचा मालक श्याम मोहन अग्रवाल याने बाबाला इमारतीचा संपूर्ण फ्लोअर केवळ 500 रूपये किरायाने दिला होता.
चंद्रमा मार्केटमध्ये आध्यात्म आश्रम नावाची शाळा सुरू होती. श्याम मोहन अग्रवाल यांनी सांगितले की, गेल्या चार वर्षांपासून हे आश्रम सुरू आहे. 500 रूपये किरायाने चौथा मजला किरायाने दिला आहे. यापू्र्वी येथे ब्रम्हाकुमारीचे आश्रम चालवण्यात होते. ही शाळा दिल्ली येथे राहणारी महिला रामकली चालवत होती. दोन वृद्ध महिला आणि दोन तरूणी या शाळेत राहत होत्या.
- पोलिसांनी सांगितले की, रामकलीचा शोध घेण्यात येत आहे. दिल्ली पोलिसांसी संपर्क करून माहिती देण्यात आलेली आहे.


एसएसपी म्हणाले...
एसएसपी दीपक कुमार यांनी सागितले की, या प्रकरणाची अतिशय गांभिर्याने चौकशी करण्यात  येत आहे. तपासातून अनेक धक्कादायक तथ्थ समोर आले आहेत. काही लोकांनी आश्रमात राहणारे लोक शक्तीवर्धक औषधे वापरत असल्याची माहिती दिली आहे. आश्रम चालवणाऱ्या माहिलेचा शोध घेण्यात येत आहे. सध्या आश्रम सील करण्यात आले असून, दिल्ली पोलिसांना या महिलेविषयी माहिती देण्यात आली आहे.


पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...