आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेत जाण्यासाठी निघाली 13 वर्षाची विद्यार्थीनी, पण पोहोचलीच नाही....

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रायपूर- सिव्हिल लाइन येथील एका शाळेसमोरून 13 वर्षाची विद्यार्थीनी गायाब झाली आहे. ती शाळेच्या गाडीने घरातून निघाली होती. शाळेसमोर उतरली देखील, परंतु शाळत पोहोचलीच नाही आणि संध्याकाळ झाली तरी घरी परतली नाही...


असे आहे प्रकरण...
- नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला. मुलीच्या मैत्रीनींशी देखील संपर्क केला, परंतु विद्यार्थीनीचा काहीच थांगपत्ता लागला नाही.
- पोलिसांनी अपहरणाची नोंद केली आहे. पोलिासंनी रात्री बस स्टँड आणि रेल्वे स्टेशनची देखील तापसणी केली.
- तेथे लावलेले कॅमेरे देखील तपासून पाहिले, त्यात विद्यार्थीनी आढळून आली नाही. परंतु, नातेवाईकांना आद्याप तिचा कुठलाही फोन कॉल आलेला नाही.
- कुटुंबीय नातेवाईकांकडे विद्यार्थीनीची विचारपूस करत आहेत. पोलिसांनुसार, फाफाडीहमध्ये राहणारी 13 वर्षीय विद्यार्थीनी शाळेत जाण्यासाठी निघाली होती, परंतु ती शाळेत पोहोचलीच नाही.
- सिव्हिल लाइनमध्ये लावलेले कॅमेरे पोलिस तपासत आहेत.

 

पुढील स्लाइडवर वाचा नेमके काय घडले...

बातम्या आणखी आहेत...