आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनिअरसह दाेघांच्या हत्येप्रकरणी 16 अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुवाहाटी - अासाममधील कारबी अांगलांग जिल्ह्यातील एका साउंड इंजिनिअर व त्याच्या मित्राची मुले पळवणाऱ्या टाेळीतील गुंड असल्याचे समजून बेदम मारहाण करून हत्या करण्यात अाली हाेती. या प्रकरणी पाेलिसांनी १६ जणांना अटक केली. तसेच अशा प्रकारच्या अफवा राेखण्यासाठी साेशल मीडियावर नजर ठेवण्याचे निर्देशही पाेलिसांकडून देण्यात अाले अाहेत.

 

त्याची जबाबदारी अतिरिक्त पाेलिस महानिरीक्षक हरमितसिंह यांच्याकडे साेपवण्यात अाली अाहे. तसेच दुहेरी हत्याकांडाची चाैकशी एडीजीपी मुकेश अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली पाच जणांच्या समितीकडे साेपवण्यात अाली अाहे.

बातम्या आणखी आहेत...